माझा आवडता खेळ


क्रिकेट हा माझा अत्यंत आवडता खेळ आहे. मी रोज क्रिकेट खेळतो आम्ही मित्रांनी एक संघ स्थापन केला आहे. मी कॅप्टन आहे. सुट्टीचा दिवशी सामने खेळतो.

माझे काका छान क्रिकेट खेळतात. क्रिकेटच्या खेळातील खूप  वेकत्याने सांगितल्या आहेत. मला फलंदाजी आवडते प्रत्येक सामन्यात मी पन्नास-साठ धावा करतो.

मोठा झाल्यावर मी सचिन सारखा क्रिकेटपटू बनवा.