मी फळा बोलतोय...
मित्रांनो मी फळा बोलत आहे. माझ्या रंग काळा आहे. माझे बरेचसे बांधव काळेच आहे. थोड्या जनांच रंग हिरवा आहे. काही बंधावर भीती तेच बनले आहे. काही बांधव मेन कापडाचे बनले आहे.
मी तुम्हाला खूप मदत करतो. तुम्हाला कठीण शब्दाचे अर्थ सांगतो गणीत सोडवुन देते. इतिहासातील माहिती सांगतो विज्ञान शिकवतो अंग्रेजी शुद्ध शिकवतो.
पण तुमचे काही मित्र वाईट आहेत. ते माझ्यावर काळी वाकडी चित्रे काढतात मला असा त्रास देऊ नका मी तुमच्या मित्र आहे.
Post a Comment
Post a Comment