माझी शाळा
माझी शाळा खूप छान आहे सर्व वर्गांमध्ये भरपूर उजेड व भरपूर हवा असते शाळेभोवती खूप झाड आहेत जवळच एक मैदान आहे त्यामुळे शाळेच्या वातावरणात खूप आनंद मिळतो.
आमचे सर्व शिक्षक खूप छान शिक्षतात देतात वर्गात कधीही कंटाळा येत नाही कधी कधी आमचे शिक्षक गोष्टीदेखील सांगतात.
शाळेत मला खूप मित्र मैत्रिणी आहेत .शाळेला कधीही सुट्टी नको असे मला वाटते.
मला माझी शाळा खूप आवडते.
Post a Comment
Post a Comment